तुमच्यासाठी, तुमच्या गुप्ततेसाठी आणि ओपन वेबसाठी वचनबद्ध

Firefox डाउनलोड करा — मराठी

आपली प्रणाली कदाचित Firefox च्या आवश्यकता पूर्ण नाही करणार, तरी आपण यापैकी एक आवृत्ती वापरु शकता:

Firefox डाउनलोड करा — मराठी

आपली प्रणाली Firefox चालवण्याकरीता आवश्यकता पूर्ण करत नाही.

आपली प्रणाली Firefox चालवण्याकरीता आवश्यकता पूर्ण करत नाही.

Please follow these instructions to install Firefox.

Firefox Privacy
आपला Firefox अद्ययावत आहे. काही मदत हवी आहे का?

तुम्हाला पहिले ठेवण्याच्या कार्यातुन बनलेलं

गोपनीयतेसाठी सर्वांत विश्वसनीय इंटरनेट कंपनी

माहिती करा Firefoxला वेबवर सगळ्यात विश्वासु ब्राउझर काय बनवतं

तुमच्या सारखंच काम करतं

तुम्ही वेबचा वापर अनन्यसाधारणपणे करता. Firefox जुळवण्यासाठी तुम्हाला बदल करु देतं. तुम्ही जे वापरत नाही ते काढा, जे वापरता ते ठेवा आणि ते तुम्हाला हवे तेथे ठेवा.

जास्त वापर तेथे अधिक गतिशील

Firefoxला अपक्ष मापदंड आणि कामगिरी परिक्षांमध्ये इतर ब्राउझर्स विरुद्ध "गतिचा राजा" म्हणले गेले होते. वेळ वाचवा आणि काहीपण पहिलेपेक्षा अधिक लवकर करा.

Firefox
392
Opera Next
329
Chrome
326
Internet Explorer 10
182
Opera
147
* निकाल हे Tom’s Hardware Web Browser Grand Prix XVI वर आधारित.

जाणा Firefoxला आतापर्यंतचा सगळ्यात गतिशील ब्राउझर काय बनवतं